Terror Funding Case : चंदीगड आणि जम्मू-काश्‍मीरमध्ये NIA चे अनेक ठिकाणी छापे

श्रीनगर/चंडीगड – राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) दहशतवादाचा नायनाट करण्यासाठी सातत्याने कारवाई करत आहे. दहशतवादी कारवायांशी संबंधित दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये शनिवारी सकाळी चंदीगड आणि जम्मू-काश्‍मीरमध्ये अनेक ठिकाणी छापे टाकण्यात आले. या प्रकरणांतील काही संशयितांच्या ठिकाणांवर आणि लपून बसलेल्या ठिकाणांवर अजूनही छापे टाकण्याचे काम सुरू आहे. केंद्रीय दहशतवादविरोधी एजन्सीने अल्पसंख्याक, सुरक्षा कर्मचाऱ्यांना लक्ष्य करून केंद्रशासित प्रदेशातील विविध … Continue reading Terror Funding Case : चंदीगड आणि जम्मू-काश्‍मीरमध्ये NIA चे अनेक ठिकाणी छापे