पंतप्रधान मोदींचा त्यांच्याच पक्षाकडून अपमान; मुख्यमंत्री बघेल यांनी ‘ते’ पोस्टर शेअर करत केला दावा

रायपूर – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा त्यांच्याच पक्षाकडून (भाजप) अपमान करण्यात आल्याचा दावा छत्तिसगढचे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनी बुधवारी केला. त्यासाठी त्यांनी भाजपच्या एका पोस्टरचा आधार घेतला. छत्तिसगढमध्ये विधानसभेच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. त्या पोटनिवडणुकीत भाजपने ब्रह्मानंद नेताम यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्यावर बलात्काराचा आरोप आहे. त्याचा संदर्भ घेऊन कॉंग्रेस नेते असणाऱ्या बघेल यांनी … Continue reading पंतप्रधान मोदींचा त्यांच्याच पक्षाकडून अपमान; मुख्यमंत्री बघेल यांनी ‘ते’ पोस्टर शेअर करत केला दावा