Dainik Prabhat
Monday, March 20, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

चंद्रशेखर बावनकुळेंच्या ‘त्या’ वक्तव्याचा महादेव जानकरांकडून समाचार; म्हणाले,”भाजपाला आमची गरज नसेल, तर…”

by प्रभात वृत्तसेवा
March 19, 2023 | 12:49 pm
A A
चंद्रशेखर बावनकुळेंच्या ‘त्या’ वक्तव्याचा महादेव जानकरांकडून समाचार; म्हणाले,”भाजपाला आमची गरज नसेल, तर…”

मुंबई : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेच्या २८८ जागांपैकी भाजपा २४० लढवेन, तर शिवसेनेला (शिंदे गट) ४८ जागा देऊ, असे खळबळजनक वक्तव्य केले होते. त्यांच्या विधानानंतर शिंदे गटातून आक्रमक प्रतिक्रिया समोर येत आहेत. त्यातच राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्वेसर्वा महादेव जानकर यांनीही भाजपला कडक इशारा दिला आहे. भाजपाला आमची गरज नसेल, तर स्वतंत्र लढू”, असे जानकर यांनी म्हटले आहे.

महादेव जानकर यांनी माध्यमांशी बोलताना बावनकुळेंच्या वक्तव्याचा समाचार घेतला, ते म्हणाले,“आपल्या चौकात आपली औकात वाढवली पाहिजे. महाराष्ट्रात माझे दोन आमदार आहेत. ९८ जिल्हापरिषद सदस्य, ३ सभापती, आसाम आणि कर्नाटकमध्ये प्रत्येकी १ जिल्हापरिषद सदस्य, गुजरातमध्ये २८ नगरसेवक आहेत. चार राज्यात तांत्रिकदृष्ट्या राष्ट्रीय समाज पक्षाला मान्यता मिळाली आहे. त्यामुळे भाजपाला आमची गरज वाटत नसेल, तर आम्ही स्वतंत्र लढणार.”असा निर्धारच यावेळी त्यांनी बोलून दाखवला.

“आम्हाला घेण्याची भाजपाची इच्छा नाही. तर, आम्ही कशाला त्यांच्यामागे लागायचं आणि त्यांनी नाही म्हणायचं. आमच्या ताकदीवर ४८ लोकसभा निवडणूक लढण्याची तयारी आहे,” असे जानकर यांनी सांगितले.

“राष्ट्रीय समाज पक्ष भाजपावर अवलंबून नाही. भाजपाला गरज वाटली, तर आम्हाला बरोबर घेतील. नसेल तर आमचा रस्ता वेगळा आहे. भाजपाकडे आम्ही पाच जागांचा प्रस्ताव ठेवला आहे. जिथे आमची लढण्याची औकात आहे, तेथील जागाच मागत आहोत. तो प्रस्ताव मान्य नसेल आणि त्यांना एकनाथ शिंदेंबरोबर आघाडी करण्याचं ठरवलं असेल, तर त्यांना शुभेच्छा आहेत,” असे महादेव जानकर यांनी म्हटले. “आमच्या ताकदीवर सर्व जागी उमेदवार उभे करू. काही ठिकाणी जिंकू, तर काही ठिकाणी पराभूत करण्याच्या भूमिकेत जाऊ,” असेही महादेव जानकर म्हणाले.

Tags: chadrashekhar bawankulemahadev jankarMaharashtra newsrashtriy samaj pakshStatement

शिफारस केलेल्या बातम्या

अमृता फडणवीस लाच प्रकरण:अनिल जयसिंघानीला अटक केल्यानंतर भाजप आमदाराचे सूचक ट्विट; म्हणाले,”दुसऱ्यांसाठी खड्डा..”
Top News

अमृता फडणवीस लाच प्रकरण:अनिल जयसिंघानीला अटक केल्यानंतर भाजप आमदाराचे सूचक ट्विट; म्हणाले,”दुसऱ्यांसाठी खड्डा..”

38 mins ago
मोठी बातमी! अमृता फडणवीस लाच प्रकरण: बुकी अनिल जयसिंघानीला गुजरातमधून अटक, मुंबई पोलिसांची कारवाई
Top News

मोठी बातमी! अमृता फडणवीस लाच प्रकरण: बुकी अनिल जयसिंघानीला गुजरातमधून अटक, मुंबई पोलिसांची कारवाई

1 hour ago
सुषमा अंधारेंचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला; म्हणाल्या,”मी खुद्दार आहे, हा ‘जोक ऑफ द डे’!”
Top News

सुषमा अंधारेंचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला; म्हणाल्या,”मी खुद्दार आहे, हा ‘जोक ऑफ द डे’!”

5 hours ago
“दिल्लीतले आंदोलन हे शेतकऱ्यांनी नाहीतर खलिस्तानी अन् देशद्रोहींनी केले होते ; बबनराव लोणीकरांचे वादग्रस्त वक्तव्य
Top News

“दिल्लीतले आंदोलन हे शेतकऱ्यांनी नाहीतर खलिस्तानी अन् देशद्रोहींनी केले होते ; बबनराव लोणीकरांचे वादग्रस्त वक्तव्य

5 hours ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

अमृता फडणवीस लाच प्रकरण:अनिल जयसिंघानीला अटक केल्यानंतर भाजप आमदाराचे सूचक ट्विट; म्हणाले,”दुसऱ्यांसाठी खड्डा..”

मोठी बातमी! अमृता फडणवीस लाच प्रकरण: बुकी अनिल जयसिंघानीला गुजरातमधून अटक, मुंबई पोलिसांची कारवाई

“राहुल गांधींना भाजपच हिरो बनवतयं”; मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा भाजपवर निशाणा

Pune News : कारागृहे व्हावीत सुधारगृहे…

राष्ट्रपती भवनाच्या आवारातील अमृत उद्यानाचा इतिहास आणि वैशिष्ट्ये तुम्हाला माहिती आहेत का?, वाचा सविस्तर

जपानमधील बहुतांश महिलांना लग्नच नको; लग्नानंतर स्वातंत्र्य आणि करिअर गमावण्याची वाटते भीती

#video : खलिस्तानी समर्थकांकडून भारतीय ध्वजाचा अपमान; परराष्ट्र मंत्रालयाने ब्रिटनला सुनावले खडेबोल

“राज ठाकरे यांच्या सोबत देखील तुम्ही हेच केलं…’; एकनाथ शिंदेंचा खळबळजनक दावा, वाचा….

सुषमा अंधारेंचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला; म्हणाल्या,”मी खुद्दार आहे, हा ‘जोक ऑफ द डे’!”

“दिल्लीतले आंदोलन हे शेतकऱ्यांनी नाहीतर खलिस्तानी अन् देशद्रोहींनी केले होते ; बबनराव लोणीकरांचे वादग्रस्त वक्तव्य

Most Popular Today

Tags: chadrashekhar bawankulemahadev jankarMaharashtra newsrashtriy samaj pakshStatement

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!