Dainik Prabhat
Sunday, May 22, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #StateAssemblyElection | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home latest-news

“शेतकरी शेतात दंडुके घेऊन उभे, ‘युपी’त भाजपने 50 हून अधिक जागा जिंकल्या तरी खूप झालं”

by प्रभात वृत्तसेवा
January 10, 2022 | 3:39 pm
A A
“शेतकरी शेतात दंडुके घेऊन उभे, ‘युपी’त भाजपने 50 हून अधिक जागा जिंकल्या तरी खूप झालं”

नवी दिल्ली – दिल्लीतील सत्तेसाठी सर्वात महत्त्वाचं राज्य समजलं जाणाऱ्या उत्तर प्रदेशात पुढील महिन्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. विधानसभा निवडणूक पुढील लोकसभा निवडणुकीची लिटमस टेस्ट समजली जाते. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी या निवडणुकीसाठी संपूर्ण जोर लावला आहे. रविवारी योगींनी भाजपच्या विजयाबाबत वक्तव्य केलं होतं. मात्र त्यांचा दावा खोडून काढत भाजपला ५० जागा जिंकता आल्या तरी खूप झालं, अस विधान एका बड्या नेत्यांन केलं आहे.

सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ओमप्रकाश राजभर यांनी भाजपसह योगी आदित्यनाथ सरकारवर कडाडून टीका केली. पूर्वांचल भागात ओमप्रकाश राजभर यांचा मोठा प्रभाव असून, भाजपची येथून पिछेहाट होताना दिसत आहे. मात्र राजभर यांनी आगामी निवडणूक आपण समाजवादी पक्षासोबतच लढणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. मात्र तरी भाजप राजभर यांची मनधरणी करण्यासाठी जोरदार प्रयत्न करत, असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

 

ओमप्रकाश राजभर म्हटलं की, उत्तर प्रदेशात भाजपला ५० पेक्षा जास्त जागा जिंकता आल्या तरी खूप झालं. पूर्वांचलमधील बलिया, मऊ, आझमगड आणि मिर्झापूर या जिल्ह्यांत भाजपचा दारुण पराभव होणार आहे. येथील शेतकरी शेतात दंडुके घेऊन उभे आहेत, असा दावाही राजभर यांनी यावेळी केला आहे.

 

दरम्यान आगामी निवडणुकीनंतर अखिलेश यादवच मुख्यमंत्री होतील. भाजपचं हिंदुत्व नकली असून त्यांना व्यापारी देखील कंटाळल्याचे राजभर यांनी म्हटलं. तसेच आपण अखिलेश यादव यांच्या मंत्रिमंडळात मंत्री नक्की होऊ असंही त्यांनी नमूद केलं.

 

Tags: 50 seats in UPbjpfarmeromprakash rajbhar

शिफारस केलेल्या बातम्या

*** दम असेल तर भाजपने मला उचलून दाखवाव; प्रकाश आंबेडकरांची जीभ घसरली
Top News

*** दम असेल तर भाजपने मला उचलून दाखवाव; प्रकाश आंबेडकरांची जीभ घसरली

13 hours ago
काँग्रेस पक्षच 1984 पासून रॉकेल घेऊन फिरतोय; भाजपचं राहुल गांधींना प्रत्युत्तर
Top News

काँग्रेस पक्षच 1984 पासून रॉकेल घेऊन फिरतोय; भाजपचं राहुल गांधींना प्रत्युत्तर

14 hours ago
दिल्लीतील औरंगजेबाचे नाव पुसण्याची भाजपची मागणी
राष्ट्रीय

दिल्लीतील औरंगजेबाचे नाव पुसण्याची भाजपची मागणी

1 day ago
गरिबांचे कल्याण, गरिबांचे जीवन सुसह्य करणे, गरिबांना सशक्त करण्यासाठी कार्यरत राहावे – मोदींचे भाजप पदाधिकाऱ्यांना आवाहन
Top News

गरिबांचे कल्याण, गरिबांचे जीवन सुसह्य करणे, गरिबांना सशक्त करण्यासाठी कार्यरत राहावे – मोदींचे भाजप पदाधिकाऱ्यांना आवाहन

1 day ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

केसीआर यांचे राष्ट्रीय मिशन सुरू अखिलेश, केजरीवाल यांची घेतली भेट

राहुल गांधींचे केरोसिन विधान अत्यंत योग्यच – संजय राऊत

कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी माजी मुख्यमंत्री दोषी; यापूर्वी शिक्षक भरती घोटाळ्यात त्यांना भोगावा लागला होता 10 वर्षे तुरुंगवास

पेरारिवलनच्या सुटकेचा आनंदोत्सव ही चिंतेची बाब – कॉंग्रेसचा आक्षेप

छत्त्तीसगड मध्ये लवकच जुनी पेन्शन स्कीम

निवडणुकांचा बिगुल वाजणार? इंधन अचानक स्वस्त झाल्याने तर्क-वितर्कांना उधाण

भारताने श्रीलंकेला केली डिझेलची मदत

आंबा जत्रेला कोल्हापूरकरांचा उदंड प्रतिसाद

बिहारच्या मोस्ट वॉंटेड गुन्हेगाराला दिल्लीत अटक

आता गॅस सिलिंडरवर मिळणार 200 रुपये सबसिडी; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Most Popular Today

Tags: 50 seats in UPbjpfarmeromprakash rajbhar

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!