वाहनधारकांचे अजूनही विम्याकडे दुर्लक्ष

नवी दिल्ली – देशांतर्गत रस्त्यावर धावणाऱ्य़ा सर्व वाहनांचा विमा असतो असे नाही परंतु या सर्व वाहनांचा विमा उतरल्यास वाहनांचा प्रिमियम हा अर्धा होऊ शकतो. कारण बहूतेक वाहनांचा रस्ते परिवहन मंत्रालयाला अधिकच्या वाहनासाठी तिसऱ्य़ा पार्टीचा इन्शुरन्स करण्यासाठी पोलिसांना मदत घ्यावी लागते.

प्रथमच सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशाचे मुख्य सचिव आणि डीजीपी यांना सादर करण्यात आलेल्या परिवहन मंत्रालयाच्या आदेशाचे पालन करण्याचा आदेश देण्यात आले आहेत. शहरांमध्ये वास्तव्य करणारे लोक जास्त करून आपल्या वाहनांचा विमा करताहेत.

तर दुसऱ्य़ा बाजूला ग्रामीण भागात हाच टक्का कमी असल्याचे नोंदवण्यात आले आहे. ग्रामीण भागासह अन्य भागातील वाहनांचा 50 टक्के वाहन विनाविम्याची असल्याची नोंद करण्यात आली आहे. नवीन चालक वाहनाचा विमा करत आहेत परंतु मागील पाच ते सात वर्षे जुनी वाहने विना विम्याची असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)