नवी दिल्ली : करोनाच्या धोक्यापासून स्वतःला सुरक्षीत ठेवायचे असेल तर सोशल डिस्टंन्सिगचे काटेकोर पालन करा असा संदेश देताना जगप्रसिद्ध वेगवान धावपटू उसेन बोल्ट याने 2008 साली बीजिंगमध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत 100 मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक मिळविले होते तो फोटो पोस्ट केला.
Social Distancing #HappyEaster pic.twitter.com/lDCAsxkOAw
— Usain St. Leo Bolt (@usainbolt) April 13, 2020
या फोटोत बोल्ट पुढे आहे तर त्याच्यामागे काही अंतरावर अन्य स्पर्धक आहेत. यातूनच सोशल डिस्टंन्सिगचा संदेश देण्यात आला आहे.