पुणे ते बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धा : स्पर्धकांचे खळदमध्ये जोरदार स्वागत

पुणे – मा.नामदार अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या सहकार्याने पुणे ते बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेतील स्पर्धकांचे खळद येथे आगमन होताच जोरदार स्वागत करण्यात आलं.

स्पर्धकांचे स्वागत करण्यासाठी सासवड जेजुरी रोड वरती खळद येथील विद्यार्थी व ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. या वेळी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या स्पर्धकांचे स्वागत शाळकरी मुलांनी व ग्रामस्थांनी टाळ्या वाजून व हात उंचावून केल. या वेळी स्पर्धकांनी ही हात उंचावून मुलांच्या स्वागतचा स्विकार केला.

पुणे ते बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धा : स्पर्धकांचे खळदमध्ये जोरदार स्वागत

पुणे ते बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धा : स्पर्धकांचे खळदमध्ये जोरदार स्वागतपुणे – मा.नामदार अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या सहकार्याने पुणे ते बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेतील स्पर्धकांचे खळद येथे आगमन होताच जोरदार स्वागत करण्यात आलं.

Posted by Digital Prabhat on Saturday, 20 July 2019

यावेळी मार्केट कमिटीचे माजी सभापती बाळासाहेब कामथे, मा. सरपंच चंद्रकांत कामथे, रमेश कामथे,विलास कामथे, अमोल कादबाने, आत्माराम खळदकर, गणेश कामथे , चंद्रकांत राऊत,आण्णा कामथे व माध्यमिक विद्यालयातील शिक्षक, ग्रामस्थ मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)