पुणे – राज्यात नवीन करोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पुण्यातही मोठ्या प्रमाणात करोनाबाधितांची नोंद होत आहे. त्यामुळे नागरिकांकडून संचारबंदीचे काटेकोरपणे पालन होत असल्याचे दिसते. रात्री आठनंतर शहरातील प्रमुख रस्त्यांवर शुकशुकाट पहायला मिळत आहे.
लक्ष्मी रोड , टिळक रोड , बाजीराव रोडवरी फोटो –