Dainik Prabhat
Saturday, February 4, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home क्रीडा

कोहली व रोहितबाबतच्या बातम्या खोडसाळपणानेच

सुनील गावसकरांनी वृत्त देणाऱ्यांना फटकारले

by प्रभात वृत्तसेवा
February 8, 2022 | 9:45 pm
A A
कोरोनाबाबत काळजी घ्या – सुनील गावसकर

अहमदाबाद – माजी कर्णधार विराट कोहली व नवनियुक्त कर्णधार रोहित शर्मा यांच्यात कोणताही वाद नाही. हा केवळ एक खोडसाळपणा असून विनाकारण संघाचे मनोबल खच्ची करण्याचाच हेतू यातून दिसून येत आहे, अशा शब्दात विक्रमादीत्य सुनील गावसकर यांनी माध्यमांसह बीसीसीआयमधील काही कळीच्या नारदांना फटकारले आहे.

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात कोहलीने खिलाडूवृत्तीनेच रोहितला काही सल्ले दिले. कोहलीव रोहित यांच्यामध्ये मोठा वाद असल्याचे सातत्याने म्हटले जात आहे. मात्र, हे सर्व निरर्थक असून हे दोघेही व्यावसायिक खेळाडू आहेत. त्यांना पुढे काय करायचे आहे ते नेमके ठाऊक आहे. या दोघांनाही सत्य काय आहे, हे माहिती आहे.

भारतीय संघात असा कोणताही खेळाडू नसेल की जो संघाच्या हिताचा विचार करत नसेल. जर एखाद्या खेळाडूने धावा केल्या नाहीत किंवा बळी घेतले नाहीत तर त्याला संघाबाहेर काढण्यात येऊ शकते आणि हे सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे कोहली आणि रोहित यांच्यामध्ये वाद असल्याच्या फक्त अफवाच आहेत, असे गावसकर यांनी सांगितले.

कोहलीकडे कर्णधारपद नाही म्हणून तो रोहितला सहकार्य करणार नाही असे वृत्तही दिले गेले मात्र, त्यात काहीही अर्थ नाही. अशा बातम्या जे कोण पसरवतात त्यांची किव येते, असेही गावसकर म्हणाले.

Tags: newsridiculousRohit Sharmasunil gavaskarvirat kohli

शिफारस केलेल्या बातम्या

pune gramin : पुणे-नाशिक रस्त्यावर अनधिकृत “पार्किंग’
latest-news

pune gramin : पुणे-नाशिक रस्त्यावर अनधिकृत “पार्किंग’

8 hours ago
बारामती मतदारसंघाचा खासदार सुळेंकडून आढावा
latest-news

pune gramin : ‘महाड-वेल्हे-नसरापूर-चेलाडी फाटा राष्ट्रीय महामार्ग व्हावा’ – सुप्रिया सुळे

9 hours ago
crime news : दहशत माजवणाऱ्या तिघांवर गुन्हा
latest-news

pune gramin : ग्रामीण तरुणांची पावले गुन्हेगारीकडे; 18 ते 25 वर्षे वयोगटातील मुलांची संख्या अधिक

9 hours ago
ग्रामपंचायतींची कर वसुली मंदावली
latest-news

pune gramin : मुळशीतील 21 गावांचा पाणीपुरवठा ठप्प

9 hours ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

फसव्या स्किमने केला घात

परदेशी पाहुण्यांबाबत कमालीची उदासीनता

तीन वेळा विजयी झालेल्या 71 खासदारांच्या संपत्तीत मोठी वाढ; संख्या पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल!

बाळासाहेब राऊत यांना डॉक्टरेट पदवी

म्हाडाच्या घरासाठी अर्ज करण्यास मुदतवाढ

VIDEO ! बिल गेट्स यांनी स्वतः कुकिंग करत बनवला भारतीय पदार्थ; PM मोदींनी कौतुक करत दिला ‘हा’ सल्ला

मसूरचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ देवाच्या आकर्षक मूर्ती; आजपासून यात्रेला सुरुवात

कसब्यातून हेमंत रासने यांना उमेदवारी मिळाल्यामुळे शैलेश टिळक नाराज; मनातील खंत व्यक्त केली….

‘करा रक्तदान ठेवा माणुसकीचे भान’! दैनिक प्रभात आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

“…ही काश्मिरी पंडितांसोबतची क्रूरता, हे मोदी सरकारचं निर्दयी पाऊल ”; राहुल गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

Most Popular Today

Tags: newsridiculousRohit Sharmasunil gavaskarvirat kohli

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!