Dainik Prabhat
Monday, October 2, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर | राशी-भविष्य | #TrendingNow
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

आम आदमी पक्षाला पाठिंबा द्यायचा की नाही? केजरीवालांना समर्थन देण्यावरून कॉंग्रेसमध्ये फूट

by प्रभात वृत्तसेवा
May 29, 2023 | 5:39 pm
A A
आम आदमी पक्षाला पाठिंबा द्यायचा की नाही? केजरीवालांना समर्थन देण्यावरून कॉंग्रेसमध्ये फूट

नवी दिल्ली  – कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आज आगामी विधानसभा निवडणूकीच्या तयारीसाठी एक बैठक बोलाविली होती. या बैठकीमध्ये आगामी विधानसभा निवडणूक तसेच पक्षाच्या विविध समस्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे समजते. तसेच केंद्राच्या अध्यादेशाविरोधात कॉंग्रेसने केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला पाठिंबा द्यायचा की नाही यावर या बैठकीत चर्चा झाली.

केजरीवालांना समर्थन देण्यावरून कॉंग्रेसमध्ये फूट पडल्याचे बैठकीला उपस्थित नेत्यांनी सांगितले. मात्र दिल्ली-पंजाबचे नेत्यांनी खर्गे आणि राहुल गांधी यांची भेट घेतली. तर अंतिम निर्णय हायकमांडवर सोडण्यात आला असल्याचे सांगण्यात येते. केंद्राच्या अध्यादेशाविरोधात कॉंग्रेसने केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला पाठिंबा द्यायचा की नाही यावर या बैठकीत चर्चा झाली.

तसेच राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि ज्येष्ठ नेते सचिन पायलट यांच्यामधील वादावर तोडगा काढण्यासाठी सुद्धा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. पक्षातील वादानंतर या दोन्ही नेत्यांना दिल्लीला पाचारण करण्यात आले. त्यानंतर आता त्यांच्याशी चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाईल, असे खर्गेंनी स्पष्ट केले.

दिल्लीत “आप’सोबत आघाडी करण्याची गरज नाही, असा आग्रह दिल्लीच्या नेत्यांनी बैठकीत धरला. तसेच दिल्लीतील अधिकाऱ्यांच्या बदल्या व पोस्टिंगबाबत केंद्राच्या अध्यादेशाविरोधात “आप’ला पाठिंबा देण्यासही त्यांनी नकार दिला. पण याविषयीचा कोणताही अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार त्यांनी हायकमांडला दिला.

केजरीवालांनी अध्यादेशाविरोधात विरोधी पक्षांचा पाठिंबा मागितला होता. खर्गे आणि कॉंग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी या अध्यादेशाला विरोध दर्शवताना केजरीवालांना पाठिंबा देण्याचे सूतोवाच केले होते. पण दिल्ली व पंजाब कॉंग्रेसने पक्ष हायकमांडच्या या निर्णयाला विरोध दर्शवला होता. या बैठकीला कॉंग्रेसचे महासचिव के. सी. वेणूगोपाल, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत, सचिन पायलट यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.

आजच खर्गे, केसी वेणुगोपाल व राहुल गांधी यांनी कॉंग्रेस मुख्यालयात मध्य प्रदेशातील पक्षाच्या नेत्यांची भेट घेतली. पक्षातील वादानंतर या दोन्ही राज्यांच्या नेत्यांना दिल्लीला पाचारण करण्यात आले. त्यानंतर आता त्यांच्याशी चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाईल, असे खर्गेंनी स्पष्ट केले.

Tags: AAParvind kejriwalCongress support
Previous Post

Road Accident : भीषण अपघातात 7 अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू…

Next Post

MS Dhoni : सामान्य खेळाडूला महान बनवणारा कर्णधार; ऑस्ट्रेलियाच्या माजी क्रिकेटपटूने केले धोनीचे कौतुक

शिफारस केलेल्या बातम्या

delhi metro : दिल्ली मेट्रो उद्‌घाटन कार्यक्रमात केजरवालांना डावलले; पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन
latest-news

delhi metro : दिल्ली मेट्रो उद्‌घाटन कार्यक्रमात केजरवालांना डावलले; पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन

2 weeks ago
पसमंदा मुस्लीम प्रतिनिधीस भाजपने केले राष्ट्रीय उपाध्यक्ष ! राजकीय गणित सांभाळण्यासाठी केले अनेक फेरबदल
Top News

…तर गुजरातमधील अनेक जागा भाजप गमावेल ! आप नेत्याने वर्तवले भाकित

2 weeks ago
jawan movie : अरविंद केजरीवालांनी केलं ‘जवान’चं कौतुक ! किंग खानच्या ‘त्या’ डायलॉगचे झाले फॅन
latest-news

jawan movie : अरविंद केजरीवालांनी केलं ‘जवान’चं कौतुक ! किंग खानच्या ‘त्या’ डायलॉगचे झाले फॅन

3 weeks ago
फटाके फोडण्यावर बंदी ! ‘या’ कारणामुळे दिल्लीत केजरीवाल सरकारने घेतला मोठा निर्णय
Top News

फटाके फोडण्यावर बंदी ! ‘या’ कारणामुळे दिल्लीत केजरीवाल सरकारने घेतला मोठा निर्णय

3 weeks ago
Next Post
MS Dhoni : सामान्य खेळाडूला महान बनवणारा कर्णधार; ऑस्ट्रेलियाच्या माजी क्रिकेटपटूने केले धोनीचे कौतुक

MS Dhoni : सामान्य खेळाडूला महान बनवणारा कर्णधार; ऑस्ट्रेलियाच्या माजी क्रिकेटपटूने केले धोनीचे कौतुक

ईपेपर । राशी-भविष्य । Trending

ताज्या बातम्या

कॉंग्रेसच्या कोषाध्यक्षपदी अजय माकन यांची नियुक्ती

Asian Games 2023 : हॉकीत भारत-कोरिया 1-1 बरोबरी…

Asian Games 2023 : नेमबाजांचे ट्रॅपमध्ये सुवर्ण तर महिलांना रजतपदक…

Asian Games 2023 (Athletics) : 10 हजार मी. शर्यतीत कार्तिकला रजत तर गुलवीरला ब्रॉंझ…

PUBG : पब्जी खेळायला विरोध केल्याने भावाकडून बहिणीवर गोळीबार

#IraniCup : साई सुदर्शनने शेष भारताला सावरले…

Pune : रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेला उदंड प्रतिसाद…

Rajasthan : कोटातील आत्महत्त्यासत्र रोखण्यासाठी उपाय; कोचिंग संस्थांसाठी अनेक मार्गदर्शक तत्त्वे जारी…

BJP woman leader’s suicide : मध्य प्रदेशातील भाजप महिला नेत्याची आत्महत्या

US government : अमेरिकेवरील ‘शटडाउन’चे संकट टळले…

Web Stories

आजचे भविष्य
आजचे भविष्य
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही

Most Popular Today

Tags: AAParvind kejriwalCongress support

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही