“राहुल गांधी विदेशी आहेत की भारतीय?”

रोहटक – आपल्याकडे लोक जय श्रीराम म्हणतात आणि जय सीयारामही म्हणतात. अगोदर राहुल गांधी विदेशी आहे की भारतीय आहेत ते समजले पाहिजे अशा शब्दांत हरियाणातील भारतीय जनता पार्टीच्या सरकारमधील मंत्री अनिल वीज यांनीही राहुल यांच्यावर टीका केली आहे. गृहमंत्री असलेले वीज म्हणाले की अगोदर राम हे काल्पनीक असल्याचे ते म्हणाले होते. त्यांनी रामसेतुही काल्पनीक असल्याचे … Continue reading “राहुल गांधी विदेशी आहेत की भारतीय?”