“दुसरी लाट नाही ‘त्सुनामी’ येईल” : वाचा मुख्यमंत्र्यांच्या संबोधनातील महत्वाचे मुद्दे

मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज रात्री 8 वाजता फेसबूक लाईव्हद्वारे महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला कोरोनासंबंधीत सुरक्षेच्या उपायांचे पालन करणे गरजेचे असल्याचा संदेश दिला.

यावेळी त्यांनी मांडलेले महत्वाचे मुद्दे

– त्रिसुत्री – मास्क घाला, अंतर पाळी, हात धुवा.

– साडेबारा कोटी जनतेला 25 कोटी लस द्याव्या लागणार,

– लस आलेली नाही तोपर्यंत काळजी घ्या

– गर्दी झाली तर कोरोना वाढणार आहे.

– दुसरी लाट नाही त्सुनामी येईल असी भिती वाटते.

– मंदीरात गर्दी करू नका.

– अनेक लोक विनामास्क फिरत आहेत.

– पोस्ट कोविडचे दुष्परीणाम भयंकर.

– महाराष्ट्राच्या आरोग्याचा नकाशा तयार करायचा आहे.

– कोरोना होऊन गेल्यानंतर त्याचे साईड ईफेक्ट दिसत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.