Saturday, April 19, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

चीन पुन्हा आगाऊपणा करण्याच्या तयारीत

by प्रभात वृत्तसेवा
May 6, 2021 | 6:44 pm
‘जैसे थे’चा एकतर्फी प्रयत्न होऊ नये

नवी दिल्ली, दि. 6- काही महिने शांततेत गेल्यानंतर चीन सीमेवर पुन्हा आक्रमक हालचाली करू लागला आहे. चिनी सैन्याच्या हालचाली सुरू होताच भारतीय सैन्य सतर्क झाले आहे. यामुळे पुन्हा एकदा तणावाचे वातावरण निर्माण होण्याची शक्‍यता वाढली आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या पलीकडे स्वतःच्या हद्दीत चीनने नव्याने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. एका ठिकाणाहून दुसरीकडे अशा प्रकारे चिनी सैन्याच्या हालचाली वाढल्या आहेत. चीनने भारताच्या हद्दीत नव्याने कुठेही अतिक्रमण केलेले नाही. मात्र, चिनी हालचालींवर भारताचे बारीक लक्ष आहे.

जून महिन्यातील गलवानच्या घटनेनंतर भारत आणि चीन यांच्या कमांडर पातळीवर 9 वेळा चर्चा झाली. चिनी सैन्याने माघारीचे आश्वासन दिले. पण ताज्या घडामोडींमुळे चीनच्या हेतूंबाबत भारतीय सैन्याच्या मनात शंका निर्माण झाली आहे. चीनने स्वतःच्या हद्दीत ठिकठिकाणी मोठ्या संख्येने हेलिपॅड, शस्त्रसाठाची गोदामे, आकाशातील लक्ष्याचा वेध घेणारी क्षेपणास्त्रे, धावपट्टी अशी निर्मिती सुरू केली आहे.

मागच्या वर्षी कच्च्या बांधकामाच्या स्वरूपात केलेली निर्मिती या वर्षी पक्की आणि आणखी भक्कम करण्यावर चिनी सैन्याकडून भर दिला जात आहे. सीमेवर मोठ्या संख्येने सैनिकांना आणणे सोपे व्हावे यासाठी स्वतःच्या हद्दीत भक्कम रस्त्यांच्या निर्मितीला चीनने चालना दिली आहे. रूतोग कंट्री भागात स्वतःच्या हद्दीत चिनी सैन्याच्या हालचाली कमालीच्या वाढल्या आहेत. चीनच्या हालचालींवर भारत लक्ष ठेवून आहे.

Join our WhatsApp Channel
Tags: Chinachina armyindia
SendShareTweetShare

Related Posts

Maharashtra Politics : शेट्टी-कडू-जानकर येणार एकाच मंचावर! काय भूमिका घेणार? राजकीय वर्तुळाचे लागले लक्ष
Top News

Maharashtra Politics : शेट्टी-कडू-जानकर येणार एकाच मंचावर! काय भूमिका घेणार? राजकीय वर्तुळाचे लागले लक्ष

April 19, 2025 | 7:44 pm
Ashutosh Ishant Clash IPL 2025 Match 34
latest-news

GT vs DC : लाइव्ह सामन्यात इशांत-आशुतोषमध्ये जुंपली, काय होतं कारण? पाहा VIDEO

April 19, 2025 | 7:37 pm
Mithun Chakraborty : “पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट आणा”; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं वक्तव्य
latest-news

Mithun Chakraborty : “पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट आणा”; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं वक्तव्य

April 19, 2025 | 7:23 pm
Nishikant Dubey
Top News

Nishikant Dubey :..तर संसद बंद केली पाहिजे; भाजप खासदार निशिकांत दुबे यांची टीका

April 19, 2025 | 7:16 pm
“सुप्रीम कोर्ट धार्मिक युद्ध भडकवतंय, मर्यादा ओलांडतंय”: बीजेपी खासदार निशिकांत दुबेंचा हल्लाबोल
Top News

“सुप्रीम कोर्ट धार्मिक युद्ध भडकवतंय, मर्यादा ओलांडतंय”: बीजेपी खासदार निशिकांत दुबेंचा हल्लाबोल

April 19, 2025 | 7:15 pm
Pune News : वडगाव शेरीत वैमनस्यातून तीक्ष्ण शस्त्राने वार करून तरुणाचा खून
latest-news

Gramin News : कांद्याच्या आरणीवरून वाद विकोपाला; एकावर सात जणांचा हल्ला !

April 19, 2025 | 6:59 pm

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

Maharashtra Politics : शेट्टी-कडू-जानकर येणार एकाच मंचावर! काय भूमिका घेणार? राजकीय वर्तुळाचे लागले लक्ष

GT vs DC : लाइव्ह सामन्यात इशांत-आशुतोषमध्ये जुंपली, काय होतं कारण? पाहा VIDEO

जमिनीच्या हव्यासापुढे नातं तुटलं: बहिण हंबरडा फोडत राहिली, भावाने जमीन लिहून घेतल्यानंतरच दिला वडिलांना मुखाग्नी

Mithun Chakraborty : “पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट आणा”; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं वक्तव्य

Nishikant Dubey :..तर संसद बंद केली पाहिजे; भाजप खासदार निशिकांत दुबे यांची टीका

“सुप्रीम कोर्ट धार्मिक युद्ध भडकवतंय, मर्यादा ओलांडतंय”: बीजेपी खासदार निशिकांत दुबेंचा हल्लाबोल

GT vs DC : केएल राहुलने सॅमसन-धोनीला मागे टाकत रचला इतिहास! नोंदवला ‘हा’ खास विक्रम

Supriya Sule : ठाकरेंनंतर दोन्ही पवारही एकत्र येणार? सुप्रिया सुळे काय म्हणाल्या…

Toll-Free Travel : ‘समृद्धी’वर इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी, वाचा सविस्तर…

GT vs DC : राहुल-नायरने केली सिराजची धुलाई! एका षटकात कुटल्या तब्बल ‘इतक्या’ धावा

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!