लंडन – इंग्लंडविरुद्धच्या ऍशेस मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाच्या संघात कॅमेरून बॅनक्रॉफ्टचा समावेश झाला आहे. एजबॅस्टन येथे एक ऑगस्टपासून पहिल्या कसोटीस प्रारंभ होईल.
संघ – टीम पायने (यष्टीरक्षक व कर्णधार), कॅमेरून बॅनक्रॉफ्ट, पॅट्रिक्स कमिन्स, मार्कोस हॅरिस, जोश हॅसेलवुड, ट्रेव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नुस लॅबुशाग्ने, नाथन लियॉन, मिचेल मार्श, मिचेल नेसर, जेम्स पॅटिसन, पीटर सिडल, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मॅथ्यु वेड, डेव्हिड वॉर्नर.