पुण्यात नव्याने समाविष्ट सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र जाहीर

पुणे – शहरात लॉकडाऊनचा पाचवा टप्पा सुरू करताना पालिकेने करोना रोखण्यासाठी काही क्षेत्रांची यादी नव्याने तयार केली आहे. यात सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रांत क्षेत्रीय कार्यालयनिहाय समाविष्ट भागांची नावे पुढीलप्रमाणे

कसबा विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालय

 • मंगळवार पेठ, जुना बाजार : जुनाबाजार – मंगळवार पेठ – जुना बाजार परिसर (फायनल प्लॉट क्र. 897, 898
 • पर्वती दर्शन-1 : वेलणकरनगर, लक्ष्मीनगर थिएटर, पर्वती दर्शन, एसटी कॉलनी, हॉटले पंचमी परिसर
 • पर्वती, दांडेकर पूल झोपडपट्टी : दांडेकर पूल वसाहत, आंबिल ओढा कॉलनी परिसर फायनल प्लॉट क्रमांक 1ए, 2ए, 2बी, 28 आणि 587 पैकी
 • पर्वती सर्व्हे नं. 93 महात्मा फुले वसाहत, लक्ष्मीनगर : सर्व्हे नं. 93, संपूर्ण महात्मा फुले वसाहत, लक्ष्मीनगर परिसर
 • टीपी स्कीम तीन, साने गुरूजी वसाहत : टीपी स्कीम-3, साने गुरूजी वसाहत, फायनल प्लॉट नं. 28 पै., 2 सी., 29 पै., 29 ए-2 परिसर
 • शहर मध्यवर्ती भाग कसबा, नाना, भवानीपेठ इ. : कसबा विश्रामबागवाडा, भवानीपेठ- सोमवार पेठ, मंगळवार पेठ, बुधवार पेठ, गुरूवार पेठ, शुक्रवार, रविवार पेठ, रास्ता पेठ, नाना पेठ, भवानी पेठ, महात्मा फुले पेठ (गंजपेठ), गणेश पेठ, कसबा पेठ, घोरपडे पेठ भाग सूक्ष्म प्रतिबंधित असेल.

ढोले-पाटील रस्ता

 • पुणे स्थानक, ताडीवाला रस्ता : स्वीपर चाळ, भीम संघटना राजरतन, विश्‍वदीप तरुण मित्र मंडळ, मारुती मंदिर -1,2, बाल मित्रमंडळ, दुष्काळ वसाहत, संगीता वसाहत, कपिला डेअरी परिसर, लोकसेवा मित्रमंडळ उल्हासनगर, खड्डा वसाहत, लोकसेवा वसाहत, चव्हाण चाळ, पानमळा, ताडीवाला रस्ता.
 • भवानीपेठ, मंजुळाबाई चाळ : मंजुळाबाई चाळ – सि. स. न. 78, 786, 787 भवानी पेठ
  संगमवाडी टीपी स्कीम, कवडेवाडी : संगमवाडी टीपी स्कीम प्लॉट क्र. 368 पै, 269, 377 ते 379, 381-ए पैकी 381 ते 383, 105 पै. 109 पै. 110 पै. कवडेवाडी वसाहत परिसर,
  कोरेगाव पार्क, संत गाडगेबाबा वसाहत : कोरेगाव पार्क लेआऊट संत गाडगेबाबा वसाहत, साऊथ मेन रोडच्या दक्षिणेला
 • सोमवार पेठ पोलीस वसाहतीसमोर चर्च रस्ता, गारपीर वस्ती : सोमवार पेठ पोलीस वसाहतीसमोर चर्च रस्ता, गारपीर वस्ती

बिबवेवाडी :

 • आंबेडकरनगर, मार्केटयार्ड : बिबवेवाडी स. नं. 570, आंबेडकरनगर वसाहत
  गुलटेकडी, डायसप्लॉट : फा. प्लॉट नं. 429 डायसप्लॉट वसाहत
 • मीनाताई ठाकरे वसाहत : गुलटेकडी फा. प्लॉट क्र. 427 डी – बी 2, 427 डी/2, 427डी/3, 427 डी 4, 427 ई, 427 ई/1, 27 ई/2 मीनाताई ठाकरे वसाहत.
 • अप्पर इंदिरानगर : बिबवेवाडी स. क्र. 640 पै, 648 पै, 659 पै, अप्पर इंदिरा नगर वसाहत, शिवरायनगर स. नं. 658 पै. बिबवेवाडी, स. नं. 650 : बिबवेवाडी – स. क्र. 649, 650, 651, 562 पैकी आईमाता मंदिराचे पाठीमागील परिसर
 • गुलटेकडी ढोलेमळा झोपडपट्टी : बिबवेवाडी सर्व्हे क्र. 690, प्रेमनगर वसाहत
  बिबवेवाडी गावठाण : बिबवेवाडी गावठाण, संत सोसायटी, हुतात्मा बाबु गेनू स्कूल परिसर, संदेशनगर भिमाले कॉम्प्लेक्‍स परिसर
 • शिल्पा पार्क सोसायटी : स. नं. 566 पै. शिल्पा पार्क सोसायटी आणि गणात्रा कॉप्लेक्‍स परिसरात नियम लागू असतील.

शिवाजीनगर – घोलेरस्ता क्षेत्रीय कार्यालय

 • शिवाजीनगर, जनवाडी : शिवाजीनगर, जनवाडी, जनता वसाहत परिसर
 • प्लॉट नं. 833, वडारवाडी वडार हौ. सोसायटी : शिवाजीनगर फा. प्लॉट नं. 882, 833, 385 ते 388, 391, 340 वडारवाडी वडार हौ. सोसायटी परिसर
 • पांडवनगर, हेल्थ कॅम्प, वडारवाडी : शिवाजीनगर, पांडवनगर, हेल्थ कॅम्प, वडारवाडी परिसर
  वेलवर्थ रिजन्सी : शिवाजीनगर, वेलवर्थ रिजन्सी दळवी हॉस्पिटल जवळ
 • अरुण हौसिंग सोसायटी : शिवाजीनगर फा. प्लॉट नं. 413, अरुण हौसिंग सोसायटी
  येरवडा, सिद्धार्थनगर, रामवाडी : येरवडा, सिद्धार्थनगर, रामवाडी जकात नाका लगतचा परिसर
 • येरवडा, गांधीनगर – 1 आणि 2 : स. नं. 103 येरवडा जयप्रकाशनगर, गांधीनगर, स. नं. 103 पैकी गांधीनगर, येरवडा क्षेत्रीय कार्यालय पश्‍चिमेला
 • वडगाव शेरी, समता सोसायटी : वडगाव शेरी, स. नं. 42 पै. समता सोसायटी लेन. नं. 1 परिसरचा समावेश असेल.

धनकवडी- सहकारनगर क्षेत्रीय कार्यालय

 • पर्वती, तळजाई वस्ती एक : गोळवलकर गुरुजी पथाचे पश्‍चिमेकडील तळजाई वसाहत
 • पर्वती, तळजाई वस्ती दोन : सुवर्ण सोसायटी, रमाबाई आंबेडकर सोसायटी, रोहिदास सोसायटी, वीर लहुजी सोसायटी, स्वप्नसाकार सोसायटी परिसर
 • पर्वती शिवदर्शन 1 : रामभाऊ म्हाळगी पथाचे पश्‍चिमेकडील वसाहत
 • पर्वती शिवदर्शन 2 : रामभाऊ म्हाळगी पथाचे पूर्वेकडील वसाहत
 • पर्वती, शाहू वसाहत : पर्वती, शाहू वसाहत, गजानन महाराज मंदिरासमोरील परिसर
  आंबेगाव खुर्द, शनिनगर : आंबेगाव खुर्द, शनिनगर

येरवडा- कळस-धानोरी क्षेत्रीय कार्यालय

लूपरस्ता, जेल रस्ता, हॉटमिस्क प्लांट, पुणे- नगररस्ता, येरवडा गावठाण, गणेशनगर, मदर तेरेसा नगर, लक्ष्मीनगर, सुभाषनगर, अशोकनगर, बालाजीनगर, कामराजनगर.

वडगाव शेरी-नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालय
वडगाव शेरी, स.नं. 42पै., समता सोसायटी लेन नं. 1 परिसर नगररोड – वडगावशेरी.

सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालय
पर्वती पायथा-जयभवानीनगर, जनता वसाहत परिसर, सिंहगड रोड, धायरी, शिवप्रथमेश सोसायटी, पांडव साम्राज्य, स.नं. 75पै., 161पै., रायकर मळा परिसर, पानमळा वसाहत.

हडपसर-मुंढवा
फुरसुंगी स.नं. 175, 176, 177, 178, वाडी 178पै., 204, 206, 207 भेकराईनगर परिसर, कालिका डेअरी परिसर, बनकर कॉलनी, शांतीनगर परिसर, स.नं. 10पै., उन्नतीनगर परिसर, साडेसतरानळी, गणेशनगर परिसर, मुंढवा सर्वोदय कॉलनी परिसर.

कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालय
बिबवेवाडी स.नं. 659पै., तैय्यबा मस्जिद परिसर.
वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालय
एरंडवणे, रजपूत विटभट्टी वसाहत, महादेव मंदिर परिसरालगत.

कोथरूड-बावधन
कोथरुड, स.नं. 83पै., पोस्टमन कॉलनी, स.नं. 164पै., 165 पै., 84 पै. पी.एम.सी. कॉलनी, शास्त्रीनगर, डाव्या बाजुचा परिसर, पौड रोड, राहुल कॉम्प्लेक्‍स परिसर, जयभवानीनगर, पौड रोड परिसर, एरंडवणे स.नं. 44 पै., केळेवाडी गणपती मंदिर परिसर, एरंडवणे, स..नं. 44पै., केळेवाडी, विठ्ठल मंदिर परिसर.

औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालय
बोपोडी, औंध रस्ता-चिखलवाडी, कैलास कृपा सोसायटी, बोपोडी, स.नं. 25पै., म्हसोबा मंदिर परिसर.
या प्रमाणे भागांत लॉकडाऊनचे नियम राबविले जाणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.