PAK vs NZ 4th T20 : पाकची हाराकिरी सुरूच! मिशेल-फिलिप्सचा झंझावत, चौथ्या टी-20मध्येही किवींचा दणदणीत विजय…

PAK vs NZ 4th T20I Match Highlights :  पाच सामन्याच्या टी-20 मालिकेत न्यूझीलंडने सलग चौथ्या T20 मध्ये पाकिस्तानचा पराभव केला. हॅगली ओव्हल, क्राइस्टचर्च येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात न्यूझीलंडच्या डॅरिल मिशेल आणि ग्लेन फिलिप्स यांनी शानदार फलंदाजी करत पाकिस्तानचा धुव्वा उडवला. लक्ष्याचा पाठलाग करताना डॅरिल मिशेलने नाबाद 72* आणि ग्लेन फिलिप्सने नाबाद 70* धावा केल्या. यजमान … Continue reading PAK vs NZ 4th T20 : पाकची हाराकिरी सुरूच! मिशेल-फिलिप्सचा झंझावत, चौथ्या टी-20मध्येही किवींचा दणदणीत विजय…