#NZvSL 1st Test : श्रीलंकेचा पराभव भारताच्या पथ्यावर; Sri Lanka जिंकली असती तर….

ख्राईस्टचर्च – श्रीलंकेचा यजमान न्युझीलंडने केलेला पराभव भारतीय संघाच्या पथ्यावर पडला आहे. श्रीलंकेच्या पराभवामुळे आता भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध जागतिक कसोटी अजिंक्‍यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळण्यासाठी पात्र ठरला आहे. न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या मालिकेतील या पहिल्या कसोटी सामन्यात जर श्रीलंका जिंकली असती तर भारतीय संघाचे कसोटी अजिंक्‍यपद स्पर्धेत प्रवेश करण्याचे स्वप्न भंगले असते. New … Continue reading #NZvSL 1st Test : श्रीलंकेचा पराभव भारताच्या पथ्यावर; Sri Lanka जिंकली असती तर….