New Zealand : पंतप्रधान जेसिंडा अर्डर्न यांचा तडकाफडकी राजीनामा

वेलिंग्टन – न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा अर्डर्न यांनी तडकाफडकी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. (New Zealand Prime Minister Jacinda Ardern resigns) न्यूझीलंडच्या पहिल्या महिला पंतप्रधान आणि डाव्या विचाराच्या कट्टर पुरस्कर्त्या असलेल्या जेसिंडा अर्डर्न यांनी सामुदायिक हिंसाचार आणि करोनाच्या साथीच्या काळात देशातील परिस्थिती कुशलतेने हाताळली होती. त्याबद्दल त्यांचे जागतिक पातळीवरून कौतुक करण्यात आले होते. पंतप्रधानपद साडे पाच … Continue reading New Zealand : पंतप्रधान जेसिंडा अर्डर्न यांचा तडकाफडकी राजीनामा