#CWC2023 #NZvSL : न्यूझीलंडचा श्रीलंकेवर विजय, उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा कायम…

World Cup 2023 NZ vs SL Match Results :  विश्वचषकाच्या 41व्या सामन्यात न्यूझीलंडने श्रीलंकेचा पाच विकेट राखून पराभव केला. स्पर्धेतील हा त्याचा पाचवा विजय असून उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. साखळी फेरीतील त्याचे सर्व सामने पूर्ण झाले आहेत. न्यूझीलंडचे नऊ सामन्यांतून 10 गुण आहेत. त्यांनी पाच सामने जिंकले आहेत आणि चार गमावले आहेत. … Continue reading #CWC2023 #NZvSL : न्यूझीलंडचा श्रीलंकेवर विजय, उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा कायम…