राज्यात जुळणार नवीन राजकीय समीकरणं?; उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर येणार एकाच मंचावर एकत्र

नांदेड : गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे गट आणि प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीत युती होण्याच्या चर्चांना चांगलेच उधाण आले आहे. प्रकाश आंबेडकरांनी काही दिवसांपूर्वी शिवसेनेकडे युतीचा प्रस्तावदेखील दिला मात्र, शिवसेनेने या प्रस्तावावर कोणतेही भाष्य केलेले नाही.  दरम्यान, आता पुन्हा एकदा प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर येणार असल्याची माहिती समोर येत आहे. … Continue reading राज्यात जुळणार नवीन राजकीय समीकरणं?; उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर येणार एकाच मंचावर एकत्र