पुणे – दिवसभरात 261 करोनाबाधितांची नोंद झाली असून, एकूण बाधितांची संख्या 1 लाख 82 हजार 709 झाली आहे. याशिवाय 240 रुग्णांना घरी सोडले आहे.
गेल्या चोवीस तासांत तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. बाधितांमधील 2,619 रुग्ण ऍक्टिव्ह असून, त्यातील 206 रुग्ण क्रिटिकल आहेत. 3,161 रुग्णांची स्वॅबटेस्ट केली.