मुंबई – नवी मुंबईतील वाशी पुलावरून एका महिलेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र वाहतूक पोलिसांनी कार्यतत्परता दाखवत त्या महिलेचा जीव वाचवला आहे. या घटनेचा व्हिडीओ नवी मुंबई पोलिसांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. पोलिसांच्या या कार्याचे नेटकऱ्यांनी कौतूक केले आहे.
Today evening a lady attempt to end her life at Vashi Khadi bridge, however due to excellent presence of mind and prompt action by our Traffic Police staff we succeeded in saving a life. #GreatWork #GreatSave pic.twitter.com/IozpXe8IIA
— Navi Mumbai Police (@Navimumpolice) January 14, 2020
— Shaikh Mohsin (@ShaikhM71088521) January 14, 2020
@AUThackeray @priyankac19 these cops need to be applauded and recognised. Hope t lady is counselled well
— Liberator (@Tiksmum) January 14, 2020
नवी मुंबईतील वाशी पुलावरून एका महिलेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र वाहतूक पोलिसांनी कार्यतत्परता दाखवत त्या महिलेचा जीव वाचवला आहे. या महिलेचे नाव आणि यामागील कारण अद्याप समजू शकलेले नाही.
दरम्यान, ही कारवाई पोलीस निरीक्षक बागडे, पी.ओ. एन कॉपर, पी.ई. बसारे आणि वाशी वाहतूक पोलीस विभागमधील दांडेकर यांनी केली आहे.