नेपाळ- रौतहट जिल्ह्यातील चंद्रपूर येथे एक मोठी दुर्घटना घडली आहे. पूर्व-पश्चिम महामार्गावर ६० भारतीय यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या एका बसचा भीषण अपघात झाला आहे. बस आणि ट्रकच्या जोरदार धडके मुळे हा अपघात घडून आला आहे. या अपघातात दोन यात्रेकरू जागीच ठार झाले आहेत. तर, २१ जण गंभीर जखमी झाले आहेत.
Nepal: Two Indian pilgrims dead, 21 injured after a bus carrying 60 Indian pilgrims was hit by a truck on East-West Highway in Chandrapur of Rautahat district last night. Bus driver absconding. Injured are being treated
— ANI (@ANI) June 11, 2019