Nepal government : नेपाळमध्ये 3 उपपंतप्रधान; एका टिव्ही अँकरचाही समावेश

काठमांडू – नेपाळमध्ये नवनियुक्त पंतप्रधान पुष्प कमल दहाल प्रचंड यांच्या सरकारमध्ये 3 उपपंतप्रदान नियुक्त करण्यात आले आहेत. एकूण 8 मंत्र्यांचा समावेश असलेले नवीन मंत्रिमंडळ प्रचंड यांनी स्थापन केले आहे. काल प्रचंड यांना पंतप्रधान पदाची शपथ देतानाच अध्यक्षा बिद्या देवी भांडारी यांनी 8 मंत्र्यांनाही पद आणि गोपनियतेची शपथ दिली होती. प्रचंड यांचे निकटवर्तीय असलेल्या बिष्णु पौंडेल, … Continue reading Nepal government : नेपाळमध्ये 3 उपपंतप्रधान; एका टिव्ही अँकरचाही समावेश