मुंबई : बॉलिवूडच्या सुप्रसीध्द गायक नेहा कक्कर सध्या विववाह बंधनात अडकणार आहेत. नेहा कक्कर 14 फेब्रुवारीला “व्हॅलेंटाइन’ ‘डे’च्या दिवशी आदित्य नारायणसोबत लग्न करणार असल्याची चर्चा सध्या जोरदार सुरु आहे आहे.
https://www.instagram.com/p/B8Dk3zOnDHC/
मागील अनेक दिवसापासून दोघांच्या लग्नाच्या चर्चा सुरु आहेत. दोघांचे प्रीवेडिंग फोटो काही दिवसापूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. नेहा आणि आदित्य नारायण गोव्यात लग्न करणार असल्याची चर्चा सध्या जोरात सुरु आहे. त्यानंतर दोघांचे गोव्यातील फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
मागच्या काही काळापासून नेहा आदित्य नारायणसोबत लग्न करणार असल्यच्या चर्चा सुरू आहेत. या दोघांचे गोव्यातील बीचवरचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
मात्र हे फोटो त्यांच्या येणाऱ्या आगामी गाण्याचे आहेत. नेहा आणि आदित्यच्या यांच्या नव्या गाण्याचे चित्रीकरण गोव्यात करण्यात आले आहे. येत्या 10 फेब्रुवारीला त्यांचे गाणे रिलीज होणार आहे. गाण्याच्या चित्रीकरणाचे हे फोटो असून नेहा कक्कर यांनी ते सोशल मीडियावर व्हायरल केले आहे.