नीरव मोदीचा अलिबाग येथील बंगला उद्ध्वस्त

अलिबाग – पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी नीरव मोदी याचा अलिबाग किहीम येथील बंगला शुक्रवारी नियंत्रित स्फोटांच्या साह्याने जमीनदोस्त करण्याचा प्रयत्न करण्यात आला. बंगल्याच्या चारही बाजूने सुरुंग लावण्यात आली होती. तब्बल ३० किलो स्फोटकांचा वापर करण्यात आला. पण इतक्या मोठ्या प्रमाणात स्फोटकांचा वापर करुनही बंगला जमीनदोस्त झाला नाही. बंगला खचला असून पुढील १५ ते २० दिवसांत तो मशिनच्या मदतीने पाडण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.