World Cup 2023 Final : हा तर सुवर्णपदक विजेत्या नीरजचा अपमान! चाहते भडकले, म्हणाले “कॅमेरामन फक्त बॉलिवूड सेलिब्रिटीं अन्..”

 WC 2023 India vs Australia Final : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया विश्वचषक 2023 चा अंतिम सामना पाहण्यासाठी अनेक सेलिब्रिटी रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पोहोचले होते. बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानपासून दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगपर्यंत अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. राजकारणातील बड्या चेहऱ्यांपासून ते बड्या उद्योगपतींपर्यंत सगळ्यांनीच या खेळाचा आनंद लुटला, पण तुम्हाला माहीत आहे का, हा … Continue reading World Cup 2023 Final : हा तर सुवर्णपदक विजेत्या नीरजचा अपमान! चाहते भडकले, म्हणाले “कॅमेरामन फक्त बॉलिवूड सेलिब्रिटीं अन्..”