दुबई -ऑलम्पिकमध्ये भालाफेकीत भारताला सुवर्ण पदक मिळवून देणाऱ्या गोल्डन बॉय म्हणून ओळखला जाणारा नीरज चोप्रा सध्या सुट्टीचा आनंद घेत आहे.
मालदीवमध्ये सुट्टी घालवल्यानंतर तो दुबईला पोहोचला आहे. त्याने दुबईत स्कायडायव्हिंगचा आनंद घेतला. त्याने त्याचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवरही शेअर केला आहे.
हा स्कायडायव्हिंगचा व्हिडिओ शेअर करताना नीरजने लिहिले की, विमानातून उडी मारण्यास वेळ लागला. पण त्यानंतर खूप मजा आली.
View this post on Instagram
आपण देखील स्काय डायविंग करण्याचा अनुभव एकदातरी नक्की घ्या, असे त्याने आपल्या चाहत्यांना सांगितले.