IND vs AUS 1st T20I : ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्यानंतर Team India च्या कृतीने चाहते भडकले, BCCIवर व्यक्त केली तीव्र नाराजी…

IND vs AUS 1st T20I Match : विश्वचषक संपल्यानंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-20 मालिका सुरू झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना विशाखापट्टणम येथे खेळला गेला तर दुसरा सामना उद्या (दि.26,रविवार) तिरुअनंतपुरममध्ये होईल. भारताने पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 2 विकेट राखून विजय मिळवून मालिकेची सुरुवात केली. पाच सामन्यांची ही मालिका आणि पहिल्याच सामन्यात कर्णधार सूर्यकुमार यादव … Continue reading IND vs AUS 1st T20I : ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्यानंतर Team India च्या कृतीने चाहते भडकले, BCCIवर व्यक्त केली तीव्र नाराजी…