शरद पवारांच्या उपस्थितीत ठरलं राष्ट्रवादीचं ‘मिशन उत्तरप्रदेश’

लखनौ – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या निकालांबाबत बोलताना ही बदलाची सुरुवात असल्याचा दावा केला. यावेळी पवारांनी भाजपवर निशाणा साधताना, “भारतीय जनता पक्षाने मध्यप्रदेश, राजस्थान व दिल्ली विधानसभा निवडणुकांमध्ये संपूर्ण ताकद झोकून देत प्रचार केला. एवढंच काय तर स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांनी देखील जोर लावला. … Continue reading शरद पवारांच्या उपस्थितीत ठरलं राष्ट्रवादीचं ‘मिशन उत्तरप्रदेश’