राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे विजयी ! आढळराव पाटलांचा चौकार अडविला

शिरुरमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे 542256 मतांनी विजयी झाले असून त्यांनी शिवाजीराव आढळराव पाटील यांचा ‭63,040‬ मतांनी पराभव केला. डॉ. अमोल कोल्हे यांनी पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक लढवली आहे. शिरूर मतदार संघात त्यांनी आढळराव पाटलांचा चौकार अडवला आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×