Sunday, July 20, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

पिंपरी | राष्ट्रवादीने पिंपरीची जागा सोडावी

रिपाइंची आग्रही मागणी : पिंपरी विधानसभा मतदारसंघावर दावा

by प्रभात वृत्तसेवा
August 12, 2024 | 4:04 am
in पिंपरी-चिंचवड
पिंपरी | राष्ट्रवादीने पिंपरीची जागा सोडावी

पिंपरी (प्रतिनिधी) – महायुतीच्या जागा वाटपात अपवादात्मक परिस्थितीत काही ठिकाणच्या जागा बदलण्याचे संकेत आहेत. पिंपरी विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाच्या अपक्ष उमेदवाराला मिळालेली मते लक्षात घेत, जागा वाटपात महायुतीने ही जागा रिपब्लिकन पक्षाला सोाडवी, या मागणीसाठी रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते कमालीचे आग्रही आहेत.

याबाबत लवकरच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची भेट घेऊन ही मागणी त्यांच्याकडे मांडणार आहेत. आरपीआयचा आग्रह या जागेबाबत वाढत असल्‍याने पिंपरी विधानसभा मतदारसंघाच्‍या जागेवरुन महायुतीत मिठाचा खडा पडण्याची शक्‍यता दिसत आहे.

शहर कायकारिणीच्या पदाधिकार्‍यांना नियुक्तीपत्र वाटपाच्या कार्यक्रमादरम्यान पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

पिंपरीत पार पडलेल्या या बैठकीला रिपाइंच्या महिला प्रदेशाध्यक्षा चंद्रकांता सोनकांबळे, शहराध्यक्ष कुणाल वाव्हळकर, प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब भागवत, वाहतूक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अजिज शेख, अल्पसंख्यांक आघाडीचे प्रदेश सरचिटणीस खाजाभाई शेख, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सम्राट जकाते, महिला आघाडी प्रदेश सचिव ईलाताई ठोसर आदी उपस्थित होते.

ही बैठक पदाधिकार्‍यांना नियुक्तीपत्र वाटप करण्यासाठी आयोजित करण्यात आली होती, तरी त्यामध्ये आगामी विधानसभा निवडणुकीत शहर पातळीवरील तीनही विधानसभा मतदार संघांमध्ये पक्षाची नेमकी भूमिका काय असणार अहे, यावर चर्चा करण्यात आली.

खासदारांनी पाठिशी उभे राहावे
याबाबत चंद्रकांता सोनकांबळे म्हणाल्या की, पिंपरीत रिपब्लिकन पक्षाची मोठी ताकद आहे. कार्यकर्त्यांच्या पाठबळावर आम्ही या मतदार संघात लक्षणीय मते घेतली आहेत.

त्यामुले आमचा या मतदार संघावर दावा आहे. महायुतीच्या घटक पक्षातील तत्कालीन आमदार स्व. लक्षमण जगताप यांचा आम्हाला पाठिंबा होता.

तर लोकसभेतील कामाची पावती म्हणून खासदार श्रीरंग बारणे यांनी आमच्या पाठिशी ठामपणे उभे रहावे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

अन्‍य पक्षाच्‍या पालख्या वाहणार नाही
शहराध्यक्ष कुणाल वाव्हळकर यांनी आता अन्य राजकीय पक्षाच्या पालख्या आम्ही वाहणार नाही. या मतदार संघात आमची ताकद आहे, त्यामुळे हा मतदार संघ आम्हाला दिल्यास, पक्षाचा पहिला आमदार आम्ही विधानसभेत पाठवू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

लवकरच शिष्टमंडळ घेणार आठवलेंची भेट
विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागल्याने आता पिंपरी विधासनसभा मतदार संघासाठी आग्रही असलेले रिपब्लिकन पक्षाच्या पदाधिकार्‍यांचे शिष्टमंडळ लवकरच केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची भेट घेऊन,

याबाबतचे निवेदन सादर करणार आहे. यावर आठवले कोणती भुमिका घेतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Join our WhatsApp Channel
Tags: NCP should vacate seatPimpri Assembly ElectionsPimpri newsramdas athavleRepublican Party
SendShareTweetShare

Related Posts

ज्ञानोबा-तुकोबा पालखी सोहळ्यांच्या आगमनानिमित्त आळंदी, पिंपरी-चिंचवडमध्ये वाहतूक बदल! कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्ग जाणून घ्या
पिंपरी -चिंचवड

ज्ञानोबा-तुकोबा पालखी सोहळ्यांच्या आगमनानिमित्त आळंदी, पिंपरी-चिंचवडमध्ये वाहतूक बदल! कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्ग जाणून घ्या

July 19, 2025 | 5:14 pm
1 लाखाची लाच घेताना महावितरणच्या 2 अधिकाऱ्यांना रंगेहाथ अटक
क्राईम

शिवणेतील मंडल अधिकाऱ्याला दोन लाखांची लाच घेताना अटक

July 16, 2025 | 7:18 pm
हिंजवडी : महापारेषणच्या भूमिगत वीज वाहिनीत बिघाड; आयटी हब अंधारात
पिंपरी -चिंचवड

हिंजवडी : महापारेषणच्या भूमिगत वीज वाहिनीत बिघाड; आयटी हब अंधारात

July 7, 2025 | 12:39 pm
पवना धरणाच्या विसर्गात मोठी वाढ; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
पिंपरी -चिंचवड

पवना धरणाच्या विसर्गात मोठी वाढ; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

July 6, 2025 | 7:55 am
पवना धरणातून नियंत्रित विसर्ग; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
पिंपरी -चिंचवड

पवना धरणातून नियंत्रित विसर्ग; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

July 5, 2025 | 12:11 pm
Pimpri : शहरात मोकाट जनावरांचा उपद्रव वाढला
latest-news

Pimpri : शहरात मोकाट जनावरांचा उपद्रव वाढला

June 29, 2025 | 9:27 am

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

पर्वती जलवाहिनीत गळती; रविवारी कोथरूड, औंध, शिवाजीनगर भागांचा पाणीपुरवठा विस्कळीत

Rohini Khadse : सगळंच प्रदेशाध्यक्षांना विचारून करणार का?; रोहिणी खडसेंची चाकणकरांवर टीका

आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस साडेचार तास हॉटेलमध्ये, गुप्त चर्चा! शिंदे गटाचं टेन्शन वाढणार?

India Alliance : विरोधक 8 मुद्द्यांवरून संसदेत सरकारला घेरणार; इंडिया आघाडीच्या ऑनलाईन बैठकीत निर्णय

Girish Mahajan : भाजपला सोडले त्यावेळीच ठाकरे ब्रँड संपला; गिरीश महाजन यांचे उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर

Ratnagiri News : धक्कादायक ! रत्नागिरीमध्ये 4 जणांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

INS Sandhayak : भारतीय नौदलाची सर्वेक्षण नौका आयएनएस संधायकची मलेशियातील क्लांग बंदराला भेट

Donald Trump : भारत – पाक संघर्षाच्यावेळी 5 विमाने पडली; ट्रम्प यांचा आणखी एक दावा

Cheteshwar Pujara : ‘द डायरी ऑफ अ क्रिकेटर्स वाईफ’ चेतेश्वर पुजारावर लिहिलेले पुस्तक प्रकाशित

Uddhav Thackeray : विधानसभा निवडणुकीत मीपणामुळे पराभव; उद्धव ठाकरेंनी दिले स्पष्टीकरण

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!