“पात्रता नसलेला माणूस…”, रोहित पवारांचा राज्यपाल कोश्यारींवर निशाणा

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेवरून राज्यातील राजकारण सध्या चांगलेच तापले आहे. अशातच आता राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे. शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श आहेत, असे विधान आज कोश्यारी यांनी केले होते. यावर आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ट्विटद्वारे राज्यपालांवर निशाणा साधला आहे. … Continue reading “पात्रता नसलेला माणूस…”, रोहित पवारांचा राज्यपाल कोश्यारींवर निशाणा