कोरेगाव -कोरेगाव शेती उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या अनुषंगाने शुकवार दि. 31 रोजी दुपारी 1 वाजता कोरेगाव येथील गिताई मंगल कार्यालयात आ. रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली व आमदार शशिकांत शिंदे, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार दीपक चव्हाण, जिल्हा बकेचे अध्यक्ष नितीन पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. बैठकीसाठी कोरेगाव तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन कोरेगाव तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वतीने करण्यात आले आहे.
सोनमकपूर ची बोल्ड स्टाइल पाहून सासऱ्याच्या लोकांनी दिली होती ही ‘रिएक्शन’