पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) अध्यक्षा व व्यवस्थापकीय संचालिका नयना गुंडे यांची आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था, पुणे या ठिकाणी आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
त्यामुळे पीएमपीएल’च्या व्यवस्थापकीय संचालकपदी रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. व्ही.एन. सुर्यवंशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.