गडचिरोली – वाघेझरी येथील मतदान केंद्राजवळ नक्षलवाद्यांनी भूसुरुंग स्फोट घडवून आणला. आज सकाळी ११.३० वाजता ही घटना घडली आहे. दरम्यान, या स्फोटामध्ये कोणतेही नुकसान झाले नसल्याचे माहिती मिळत आहे.
Maharashtra: IED blast by naxals near a polling booth in Etapalli in Gadchiroli district, no injuries reported
— ANI (@ANI) April 11, 2019