Dainik Prabhat
Friday, May 20, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #StateAssemblyElection | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home latest-news

“प्रयत्न करूनही सत्य जास्त काळ लपवता येत नाही”; नवाब मलिकांच्या मुलीकडून समीर वानखेडेंच्या वडिलांच्या नावाबाबत मोठा खुलासा

by प्रभात वृत्तसेवा
November 21, 2021 | 10:56 am
A A
“प्रयत्न करूनही सत्य जास्त काळ लपवता येत नाही”; नवाब मलिकांच्या मुलीकडून समीर वानखेडेंच्या वडिलांच्या नावाबाबत मोठा खुलासा

मुंबई : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक विरुद्ध समीर वानखेडे या वादात  आता मलिक यांच्या मुलींनीदेखील उडी घेतल्याचे दिसत आहे. समीर वानखेडे यांच्या नावासंबंधी आणखी एक मोठा नवा पुरावा समोर आला आहे. मलिक यांच्या मुलीने कथित विवाह प्रमाणपत्र आणि रिसेप्शनसाठी निमंत्रण पत्रिका सादर करून अनेक नवे प्रश्न उपस्थित केले आहेत.

नवाब मलिक यांची मुलगी निलोफर मलिक-खान हिने शनिवारी रात्री विवाह अधिकारी जे.जी. बर्मेडा वांद्रे विवाह निबंधक कार्यालयाद्वारे जारी केलेले विवाह प्रमाणपत्र पोस्ट केले आहे. यात यास्मिन अजीज खान, निखिल छेडा आणि ग्लेन पटेल हे तीन साक्षीदार आहेत. याशिवाय वर समीर वानखेडे आणि वधू डॉ. शबाना कुरेशी यांची स्वाक्षरी आहे.

While Mr. Wankhede & his kin continue to be in denial despite of all the evidence, here’s another piece of proof for all to see. Sameer Dawood Wankhede’s wedding invite. Funny that a man who demanded arrests on basis of assumptions, refuses to acknowledge such hard facts. pic.twitter.com/nI8cUQPg1S

— Nilofer Malik Khan (@nilofermk) November 20, 2021

समीर वानखडे यांच्या लग्नाची पत्रिका निलोफर खान यांनी ट्विट केली आहे. त्यात दाऊद वानखडे यांच्या मुलाचा निकाह असल्याचा उल्लेख आहे. तर नवाब मलिक यांची दुसरी मुलगी सना खान हिने समीर वानखडे यांचे लग्न प्रमाणपत्र ट्विट केले त्यात समीर वानखडे यांची बहीण साक्षीदार आहेत. तर फ्लेचर पटेलचा भाऊ ग्लेन पटेल हा दुसरा साक्षीदार आहे ज्याने सही केली आहे. त्यामुळे आता नवाब मलिक यांच्या नंतर त्यांच्या दोन्ही मुलींनी समीर वानखडे मुस्लिम असल्याचे पुरावे ट्विटरवर शेअर केले आहेत.

निलोफर यांनी ७ डिसेंबर २००६ रोजी संध्याकाळी ७ वाजता निकाह समारंभासह विवाहित जोडप्याच्या लग्नाच्या रिसेप्शन कार्डाची फोटो ट्विट केला आहे. विशेष म्हणजे, वराचे नाव समीर (श्री. दाऊद आणि सौ. जाहेदा वानखेडे यांचा मुलगा) असे छापलेले आहे आणि स्थळ अंधेरी पश्चिम येथील लोखंडवाला गार्डन आहे.

“सर्व पुरावे असूनही वानखेडे आणि त्यांचे कुटुंबीय नकार देत आहेत, इथे प्रत्येकासाठी आणखी एक पुरावा आहे. समीर दाऊद वानखेडेंच्या विवाहाची निमंत्रण पत्रिका. विचित्र गोष्ट अशी आहे की, ज्या व्यक्तीने गृहितकांच्या आधारे अटक करण्याची मागणी केली होती, पण इतके ठाम तथ्य स्वीकारण्यास नकार दिला,” असे निलोफर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

“प्रयत्न करूनही सत्य जास्त काळ लपवता येत नाही. समीर वानखेडेचा इतिहास म्हणजे पेंडोरा बॉक्स आहे आणि सांगाडे आता कोठडीतून बाहेर पडत आहेत. त्यांनी काहीही केले तरी आम्ही संपूर्ण सत्य उघड करू,” असेही निलोफर यांनी म्हटले आहे.

Tags: allegeddaughterMaharashtra newsmarriage certificatemumbai drugs casenawab malikreleasesSameer Wankhede

शिफारस केलेल्या बातम्या

Top News

राज्यात पूर्वमोसमी पावसाची हजेरी; देशात ‘या’ ठिकाणी चार दिवस पावसाची शक्यता

3 hours ago
औरंगजेबाची कबर पुढील पाच दिवस पर्यटनासाठी बंद; पुरातत्व खात्याचा महत्वाचा निर्णय
Top News

औरंगजेबाची कबर पुढील पाच दिवस पर्यटनासाठी बंद; पुरातत्व खात्याचा महत्वाचा निर्णय

22 hours ago
काँग्रेसकडून प्रकाश आंबेडकर यांना राज्यसभेची उमेदवारी? ; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Top News

काँग्रेसकडून प्रकाश आंबेडकर यांना राज्यसभेची उमेदवारी? ; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

24 hours ago
“झोपलेल्या अण्णा हजारेंना उठवण्यासाठी राळेगणसिद्धीच ‘अण्णा उठो’ आंदोलन करणार”- सोमनाथ काशिद
Top News

“झोपलेल्या अण्णा हजारेंना उठवण्यासाठी राळेगणसिद्धीच ‘अण्णा उठो’ आंदोलन करणार”- सोमनाथ काशिद

1 day ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

पुणे, पिंपरी चिंचवडच्या मेट्रो प्रकल्पाचे सल्लागार शशिकांत लिमये यांचे निधन

लालू प्रसाद यादव यांच्या अडचणीत वाढ; सीबीआयकडून लालू प्रसाद यांच्याशी संबंधित १५ ठिकाणांवर छापे

वाघोली येथे रामेश्वर शास्त्री यांच्या समाधीचा जीर्णोद्धार

औरंगाबाद : मुलाने आईला प्रियकरासोबत बघितले आक्षेपार्ह अवस्थेत; पोटच्या मुलाची केली हत्या

चंद्रपुरात पेट्रोल टँकर आणि ट्रकमध्ये भीषण अपघात, स्फोटात 6 जणांचा होरपळून मृत्यू (व्हिडिओ)

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा रद्द ; स्वतः ट्विट करत सांगितले ‘हे’ कारण

सिंहगड रस्त्यावर नुसता धुरळा

पुणे : नालेसफाई कामावर फिरणार पावसाचे पाणी?

जर तुमची उंची कमी असेल, तर हे फुटवियर वापरून पहा; तुम्ही देखील दिसाल उंच आणि स्टायलिश

राज्यात पूर्वमोसमी पावसाची हजेरी; देशात ‘या’ ठिकाणी चार दिवस पावसाची शक्यता

Most Popular Today

Tags: allegeddaughterMaharashtra newsmarriage certificatemumbai drugs casenawab malikreleasesSameer Wankhede

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!