नवरात्री 2019 : अभिनेत्री ‘प्राजक्ता गायकवाड’चे सौंदर्य

मुंबई – सर्वत्र नवरात्रीचा प्रारंभ झाला असून, नवरात्री अर्थातच देवीची आराधना करण्याचे मंगलमय नऊ दिवस. अतिशय पवित्र अशा या नऊ दिवसांत देवीची मनोभावे पूजा केली जाते. या मंगलमय सोहळ्यासाठी सिनेसृष्टीतील कलाकारांनी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान, स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतील अभिनेत्री ‘प्राजक्ता गायकवाड’ने या नऊ दिवसांमधील ठराविक रंगांमधील आपले लुक आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये प्राजक्ता अतिशय सुंदर दिसत असून, तिने भारतीय संस्कृतीबद्दल सांगितलं आहे. सध्या तिचे हे फोटो शोषलं मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. तसेच अभिनेत्री ‘तेजस्वीनी पंडीत’ हिने सुद्धा देवीच्या नऊ रुपातील नऊ फोटो इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले.

 

View this post on Instagram

 

✨दुर्गेचे चौथे रूप – कूष्मांडी #navratrispecial #bharatnatyam #blue . . @bharatnatyam_dancers_india @bharatnatyam_vibes @bharatnatyam_fan_club98 @bharatnatyamonline @bharatnatyam_ @bharatnatyam_the_eternal_space @kalashri_bharatnatyam @shruti_vedanta.bharatnatyam @vaishu_vaidyanathan @gayatrigogate_bharatnatyam @classicaldanceevents @_____madhura_____ @classicaldanceposts @classicaldancesofindia @classical_dance_bharatnatyam @indianclassicalmusic.mumbai @indian_culturee @indianculture._ @marathi__culture @marathicultures @marathi_culture_official @marathi_culter @marathi_culture_ . . #designby : @sai_paranjape . #makeupby : @madhurikhese_makeupartist . #capturedby : @yogendra_chavhan

A post shared by Prajakta Gaikwad (@prajakta_gaikwad_official) on

Leave A Reply

Your email address will not be published.