#RussiaUkraineWar : पुतिन यांचा आरोप, म्हणाले “युद्धासाठी ‘नाटो’ युक्रेनला अप्रत्यक्षपणे शस्त्रे..”

मॉस्को – युक्रेनविरोधातील युद्धात “नाटो’ अप्रत्यक्षपणे सहभागी होत आहे. युद्धासाठी “नाटो’ युक्रेनला अप्रत्यक्षपणे शस्त्रे पुरवत आहे. रशियाविरोधात अण्वस्त्रे वापरण्याची तयारी पाश्‍चात्य देशांकडून केली जात असल्याचा आरोप रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतिन यांनी केला आहे. पाश्‍चात्य देश युक्रेनला शस्त्र खरेदीसाठी अब्जावधी डॉलर पुरवत आहेत. हा खरोखर युद्धातील सहभाग आहे. मात्र हा सहभाग अप्रत्यक्ष आहे. युक्रेनच्या राजवटीकडून करण्यात … Continue reading #RussiaUkraineWar : पुतिन यांचा आरोप, म्हणाले “युद्धासाठी ‘नाटो’ युक्रेनला अप्रत्यक्षपणे शस्त्रे..”