राष्ट्रवादी युवकचं आंदोलन; खेकड्यावर 302 चा गुन्हा दाखल करण्याची मागणी

कोल्हापूर: रत्नागिरी येथे झालेला धरण दुर्घटनेला खेकडे जबाबदार आहेत या राज्यातील मंत्र्यांचा निषेध करण्यासाठी आज कोल्हापुरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अभिनव आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने प्रदेशाध्यक्ष मेहेबूब शेख यांनी चक्क…आरोपी म्हणून खेकडयांना कोल्हापुरातील शाहूपुरी पोलिसांच्या हवाली करून सरकारचा निषेध व्यक्त केला.

Posted by Digital Prabhat on Friday, 5 July 2019

यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा निषेध केला. तसच मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांची पोस्टर बाजी चांगलीच लक्षवेधी ठरली.  यावेळी राष्ट्रवादी युवक चे प्रदेशाध्यक्ष यांनी सरकार वर हल्लाबोल केला.

Leave A Reply

Your email address will not be published.