मुंबई: नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) झालेल्या हिंसाचारप्रकारणी सर्वच स्तरातून निषेध नोंदवण्यात येत आहे. विद्यार्थ्यांवर झालेल्या हिंसाचाराचा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मुंबईत निषेध नोंदवण्यात आला.