National Wrestling Championships 2024 : ग्रीको-रोमन कुस्तीमध्ये ‘सुनील कुमार’ची सुवर्ण कामगिरी….

National Wrestling Championships 2024 : आशियाई खेळ 2023 कांस्यपदक विजेता सुनील कुमारने शनिवारी जयपूर येथे राष्ट्रीय कुस्ती चॅम्पियनशिप 2024 मध्ये ग्रीको-रोमन 87 किलो गटात सहज विजय मिळवला. सुनीलने 87 किलो गटात मनोज कुमारचा 9-1 असा पराभव करून विजेतेपदावर कब्जा केला. सामन्यादरम्यान आशियाई चॅम्पियनने दमदार कामगिरी करत सुवर्णपदक जिंकले. दुसरीकडे, माजी जागतिक कॅडेट चॅम्पियन सूरज वशिष्ठ … Continue reading National Wrestling Championships 2024 : ग्रीको-रोमन कुस्तीमध्ये ‘सुनील कुमार’ची सुवर्ण कामगिरी….