National Sports Awards : रांकीरेड्डी व चिरगला खेलरत्न तर शमीला अर्जुन पुरस्कार प्रदान, विजेत्यांची संपूर्ण यादी पहा…

नवी दिल्ली – भारताचे स्टार बॅडमिंटनपटू सात्विक साईराज रांकीरेड्डी व चिराग शेट्टी या जोडीला देशाच्या क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च समजला जात असलेल्या खेलरत्न पुरस्काराने तर भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज महंमद शमी याला मंगळवारी मानाच्या अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तसेच महाराष्ट्राचा स्टार तिरंदाज ओजस देवताळे व अव्वल महिला तिरंदाज अदीती स्वामी यांचाही अर्जुन पुरस्काराने गोरव … Continue reading National Sports Awards : रांकीरेड्डी व चिरगला खेलरत्न तर शमीला अर्जुन पुरस्कार प्रदान, विजेत्यांची संपूर्ण यादी पहा…