भोपाळ : भारताची १७ वर्षीय नेमबाज मनू भाकरने आपला झंझावात कायम राखत मंगळवारी ६३ व्या राष्ट्रीय नेमबाजी अंजिक्यपद स्पर्धेत महिलाच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात सीनियर पाठोपाठ ज्युनियर गटाच्या स्पर्धेत सुवर्णवेध साधला आहे.
Individual gold in 10 mtr air pistol senior and junior women.
63rd NATIONAL SHOOTING CHAMPIONSHIP pic.twitter.com/qVbKcAJiM7— Manu Bhaker (@realmanubhaker) December 24, 2019
भोपाळ येथे झालेल्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत नेमबाज मनू हिने सिनियर गटाच्या स्पर्धेत अंतिम फेरीत २४१ तर ज्यूनियर गटात २४३ गुण मिळवत सुवर्णपदक पटकावले.