National Sculpture Award : महाराष्ट्रातील तीन हस्त शिल्पकारांना ‘राष्ट्रीय शिल्प पुरस्कार’ प्रदान

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील तीन हस्त शिल्पकारांना राष्ट्रीय शिल्प पुरस्काराने केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. दिल्ली येथील विज्ञान भवनात केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्यावतीने वर्ष 2017, 2018 आणि 2019 साठीचे ‘शिल्प गुरू पुरस्कार’ आणि ‘राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला. याप्रसंगी उपराष्ट्रपती जगदीप धनखड़, केंद्रीय वस्त्रोद्योग सचिव रचना शहा, हस्तकला विकास … Continue reading National Sculpture Award : महाराष्ट्रातील तीन हस्त शिल्पकारांना ‘राष्ट्रीय शिल्प पुरस्कार’ प्रदान