#PAKvNZ T20I Series : न्यूझीलंड विरूध्दच्या T20 मालिकेसाठी पाक संघ जाहीर, ‘या’ मॅच फिक्सर खेळाडूचे पुनरागमन….

लाहोर – फिक्सिंग प्रकरणामुळे दोषी आढळल्यानंतर बंदी घातलेला पाकिस्तानचा खेळाडू महंमद आमिर पाकिस्तानच्या राष्ट्रीय संघात परतला आहे. 18 एप्रिलपासून पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात 5 सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. पाकिस्तान या मालिकेचे आयोजन करत आहे. त्याचवेळी पीसीबीने या टी-20 मालिकेसाठी 17 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. ( Pakistan squad for five-match T20I series against … Continue reading #PAKvNZ T20I Series : न्यूझीलंड विरूध्दच्या T20 मालिकेसाठी पाक संघ जाहीर, ‘या’ मॅच फिक्सर खेळाडूचे पुनरागमन….