National Herald case | डी. के. शिवकुमार यांची पुन्हा चौकशी

नवी दिल्ली – कर्नाटक कॉंग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार सोमवारी पुन्हा नॅशनल हेराल्ड मनी लॉंडरिंग प्रकरणात चौकशीसाठी दिल्लीतील अंमलबजावणी संचालनालयासमोर हजर झाले. त्यांनी या प्रकरणात ईडीपुढे हजर राहण्याची ही दुसरी वेळ आहे. शिवकुमार यांनी पत्रकारांना सांगितले की, त्यांनी तपासासंदर्भात एजन्सीने मागितलेली सर्व कागदपत्रे सादर केली आहेत आणि समन्स पुढे ढकलण्याची मागणी करूनही त्यांना पुन्हा हजर … Continue reading National Herald case | डी. के. शिवकुमार यांची पुन्हा चौकशी