National Games 2023 : राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतून व्हॉलीबॉलला वगळले, समोर आलं ‘हे’ कारण…

पणजी :- गोव्यात सध्या सुरू असलेल्या 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत 43 ऐवजी 42 खेळ असतील हा निर्णय घेण्यात आला. या स्पर्धेच्या तांत्रिक समितीकडून (जीटीसीसी) व्हॉलिबॉल-बीच व्हॉलिबॉलला वगळण्यात आले आहे. हॅंडबॉलसंदर्भात न्यायालयीन प्रक्रिया सुरू असल्याने या खेळाबाबतही अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही, असे स्पर्धेचे चीफ द मिशन संदीप हेबळे यांनी सांगितले. स्पर्धेच्या सुधारित वेळापत्रकाच्या यादीत न्यायालयीन … Continue reading National Games 2023 : राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतून व्हॉलीबॉलला वगळले, समोर आलं ‘हे’ कारण…