National Games 2023 (Swimming) : डायव्हिंगमध्ये ईशाला सुवर्ण तर ऋतिकाला रौप्यपदक…

पणजी :- महाराष्ट्राच्या खेळाडूंनी डायव्हिंगमध्ये पदकांची मालिका कायम राखताना राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बुधवारी एक सुवर्ण व एक रौप्य अशी तीन पदके जिंकली. प्लॅटफॉर्म डायव्हिंगमध्ये 20  वर्षाची खेळाडू ईशा वाघमोडेने सुवर्णपदक जिंकले तर ऋतिका श्रीरामने रौप्यपदक पटकावले. याचप्रमाणे महिलांच्या चार बाय 200 मीटर्स फ्री स्टाईल रिले शर्यतीत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी रौप्यपदक जिंकून दिवसाची यशस्वी सांगता केली. जलतरण … Continue reading National Games 2023 (Swimming) : डायव्हिंगमध्ये ईशाला सुवर्ण तर ऋतिकाला रौप्यपदक…