National Games 2023 : वेटलिफ्टिंगमध्ये हर्षदच्या सुवर्णपदकासह तीन पदकांची कमाई…

पणजी :- गोव्यात सुरु असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत  वेटलिफ्टिंगमध्ये पदकांची लयलूट कायम राखत महाराष्ट्राने शुक्रवारी तीन पदकांची कमाई केली. यात हर्षद वाडेकरचे सुवर्ण, तृप्ती मानेचे रौप्य आणि अभिषेक निपाणेच्या कांस्य पदकाचा समावेश आहे. वेटलिफ्टिंगमधील पुरुषांच्या 96 किलो वजनी गटात हर्षद वाडेकरने स्नॅचमध्ये 148 किलो तर क्लीन-जर्कमध्ये 187 किलो असे एकूण 335 किलो वजन उचलून सुवर्णपदक … Continue reading National Games 2023 : वेटलिफ्टिंगमध्ये हर्षदच्या सुवर्णपदकासह तीन पदकांची कमाई…